marathavikasnirman.comमराठ्यांनो फक्त घोषणा च का ?
मराठा मराठा मराठा
एक मराठा लाख मराठा

! देऊ घोषणा,आणि उभारू संघटना
जय जिजाऊ जय शिवराय !!
! मराठा स्वराज्य बिनव्याजी कर्ज संकल्पना
हीच होईल आता मराठ्यांची माय!!

! दिशा हीन पळू नका, बापाचा हात पाठीवर हवा
  आणि बाप म्हणजे दुसरं काही नाही ते आहे भांडवल!!
! परकीयांनी व्यापारपेठ केली काबीज,दिसेल तर कधी?
   झोपाल तर आपली राहिलेली ही, परकीय नांदवेल!!

!आपलाच पैसा आपण स्वतःच देतो परकीयांना ?
   सर्वत्र उभारूया मराठा,व्यापारात आणि दिल्लीत !!
! चला आता आपण आपल्या संस्थेस साथ देऊया
    मीटिंग घेऊ जिल्ह्यात,तालुक्यात,आणि गल्लीत!!

*मराठा बहुउद्देशीय विकास निर्माण संस्था*
      !!मराठा स्वराज्य बिनव्याजी कर्ज!!
एक पाऊल मराठा बँक निर्मिती कडे.....

Comments