Posts

marathavikasnirman.com मराठ्यांनो फक्त घोषणा च का ? मराठा मराठा मराठा एक मराठा लाख मराठा ! देऊ घोषणा,आणि उभारू संघटना जय जिजाऊ जय शिवराय !! ! मराठा स्वराज्य बिनव्याजी कर्ज संकल्पना हीच होईल आता मराठ्यांची माय!! ! दिशा हीन पळू नका, बापाचा हात पाठीवर हवा   आणि बाप म्हणजे दुसरं काही नाही ते आहे भांडवल!! ! परकीयांनी व्यापारपेठ केली काबीज,दिसेल तर कधी?    झोपाल तर आपली राहिलेली ही, परकीय नांदवेल!! !आपलाच पैसा आपण स्वतःच देतो परकीयांना ?    सर्वत्र उभारूया मराठा,व्यापारात आणि दिल्लीत !! ! चला आता आपण आपल्या संस्थेस साथ देऊया     मीटिंग घेऊ जिल्ह्यात,तालुक्यात,आणि गल्लीत!! *मराठा बहुउद्देशीय विकास निर्माण संस्था*       !!मराठा स्वराज्य बिनव्याजी कर्ज!! एक पाऊल मराठा बँक निर्मिती कडे.....
शिव विचार👇 आपली एकजूट असणे आपल्या व्यापरपेठेवर आपले स्वराज्य असणे आपले चलन आपल्यातच फिरणे *यासाठी स्वतः आपल्या समाज्याच आपलं भांडवल असणे गरजेचे आहे,कारण त्या शिवाय आपण किती काहीही केले तर व्यवसाय करूच शकत नाही* म्हणूनच ही संकल्पना आहे 👇 *मराठा स्वराज्य बिनव्याजी कर्ज* 🚩मराठा बहुउद्देशीय विकास निर्माण संस्था🚩 *मीटिंग दिनांक 26/09/19 वार गुरुवार,* पत्ता - *यशवंतनगर मारुती मंदिर अकलूज, तालुका माळशिरस जिल्हा, सोलापूर* सम्पर्क- *9763362090* *8888702296* *7038152003* *9404995316*
१) मराठा बहुउद्देशीय विकास निर्माण संस्था, म्हणजे,एक पाऊल मराठा बँक निर्मिती कडे आहे, जी आपल्या, तळागाळातील, कुणबी आणि मराठा मावळ्यांना, बिनव्याजी कर्ज देवून,सक्षम व्यवसाईक घडवेल, 10 लाख मावळे दर महिन्याला फक्त एकदाच 10 रु, दान करतील तर दर महिन्याला आपल्या संस्थेत 1 करोड जमतील,तीच रक्कम पारदर्शक पणे आपण बिनव्याजी कर्ज म्हणून देऊ २) नेमके का ? आपणास हे केले पाहिजे,तर आज कोणत्याही परिस्थितीत आपल्या मावळ्यांना कोणत्याही बँकेत सहज कर्ज मिळत नाही, व्यावसाय जर करायचं म्हटलं तर पहिला भांडवल लागत, ३) कश्यामुळे आणि गरज काय  ? जर हे पाऊल आपण आज नाही उचललं तर येणारी पिढी ही परकीयांच्यात नोकर म्हणून काम करतील आणि आपण आपल्याच गल्लीत, शहरात,पोरके होऊन जाऊ,हे जर टाळायचं असेल तर आताच गरज आहे जागे होण्याची ४) आम्ही काय करणार ? आम्ही मराठा कुणबी समाज्याचे सेवक म्हणून कार्य करण्यास तयार आहोत, आम्ही त्यांच्या उन्नतीसाठी सदा सर्वदा पारदर्शक राहून कार्य करू,आणि समाज्याच्या मदतीने समाज्याची प्रगती करू हे आम्ही छ, शिवरायांना साक्षी मानून वचन देत आहोत, ५) तुम्ही आम्हाला कश्यामुळे आणि कश्याप्...