शिव विचार👇
आपली एकजूट असणे
आपल्या व्यापरपेठेवर आपले स्वराज्य असणे
आपले चलन आपल्यातच फिरणे

*यासाठी स्वतः आपल्या समाज्याच आपलं भांडवल असणे गरजेचे आहे,कारण त्या शिवाय आपण किती काहीही केले तर व्यवसाय करूच शकत नाही*
म्हणूनच ही संकल्पना आहे 👇

*मराठा स्वराज्य बिनव्याजी कर्ज*

🚩मराठा बहुउद्देशीय विकास निर्माण संस्था🚩

*मीटिंग दिनांक 26/09/19 वार गुरुवार,*
पत्ता - *यशवंतनगर मारुती मंदिर अकलूज, तालुका माळशिरस जिल्हा, सोलापूर*
सम्पर्क- *9763362090* *8888702296*
*7038152003*
*9404995316*

Comments